पावसाळी आधिवेशना मुळे मुंबईतील राजकीय वातावरण पावसाळ्यातही गरम आहे पर्यावणाच्या बाजूने विचार केला तर मुंबई आधीच दमट आणि उष्ण आहे पण या उष्णतेत आणखी भर पडली आहे ती म्हणजे ना धनंजय मुंडे साहेबांनी या गरम अग्नीच्या झळा फक्त मुंबई पुरत्या राहिल्या नसून त्या झळा आता महाराष्ट्राच्या कानाकोपर्या पर्यन्त पोहचल्या आहेत महाराष्ट्राच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत " धनंजय मुंडे " यांनी आपल्या निर्भीड वक्ते पणामुळे आपली वेगळीच छाप पाडली आहे
सध्या न्यूज चॅनल वरती सर्वांची नजर पडतेय कारण मुंडे यांनी सभागृहात काय मुद्दे मांडले कोणाला पळून लावल कोणाला न्याय मिळवून दिला या कडे दररोज नजर जनतेची आहे .
महाराष्ट्राची जनता सध्या मनोरंजनात्मक टी व्ही शो कडे पाट फिरवत आहेत आणि मुंडे यांची न्युज चॅनल वरती चरच्या सत्र खूप कुतूहलाने व आपल्या डोळ्याची पापणी खाली न पडू देता पाहत आहेत म्हणून लोकांच्या मनातून एकच शब्द बाहेर येत आहे सध्याचे "राजकीय मीडिया किंग " मुंडे हेच आहेत
लोकांच्या हातात रिमोटचे बटन ABP माझा, झी चोवीस तास , IBN लोकमत या चॅनल कडे वळण घेत आहेत .
मंग चरच्या सत्र कुठल्याही विषयावर असो
सध्या गाजत असलेल्या तथाकथित समृद्धी महामार्ग घोटाळा मंत्री प्रकाश मेहताचे SRA प्रकरण , पीकविमा भरण्यासाठी चालू असलेला गोंधळ आणि रत्नाकर गुटे यांच शेतकऱ्यांना फसवलेल प्रकरण इत्यादी गोष्टी आज धनंजय मुंडे यांनी लक्ष वेधी मध्ये मांडून सरकारला आकक्षरश्याह एका पायावर्ती उभा केले मुंडेंचा आक्रमक पवित्रा पाहून काही मंत्री मोहद्याना चरच्या बॉक्स मधून उठुन जायची वेळ आली .
कालच्या पवार साहेबान वरील कवितेने तर महाराष्ट्रातील लोकांची तर साहेबानी मने जिंकली ती कविता शब्दात पुन्हा एखादा
" मी ना पहिले शिवाजी ना ऐकले यशवंत
साहेब सानिध्य लाभले , मी ची खरा भाग्यवंत तुम्हा मुले मिळे मजला जण दरबारी
मान्यता तुंम्हा सवे तुम्हा सेवी , मानतो मी धन्यता शून्य होतो शून्य आहे मी
तुम्हा विना पुण्य हे गतजन्मीचे , माना अथवा न माना !!!!!
साहेबानी वरील ओळी कथन केल्या वरील कवितेच्या वाचना नंतर एवढंच लक्ष्यात येईल की मुंडे हे फक्त राजकीय पुरुष नसून त्यांच भाषा विष्यबद्दलच प्रेम आणि पुरोगामी महाराष्ट्राचे विचार त्यांच्या मनामनात रुजलेले आहेत आणि धनंजय मुंडे हे आम्हा कार्यकर्त्यांचे एक राजकीय व सांस्कृतिक " विद्यापीठ" आहेत...!!!!
- राम गित्ते (नंदागौळकर ) मो.न.- ७७२१०१६५८१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा