गोपीनाथरावजी मुंडे यांच्या भांडवलरुपी उत्तराधिकारी पंकजा मुंडेच पण राजकीय संघर्षरुपी वारसदार मात्र धनंजय मुंडे साहेबच.. एका कणखर नेतृत्वाची राजकीय दिशा हि पूर्वापार घडलेल्या घटनांवर अवलंबित्त असते. त्यातुन निर्माण झालेले वास्तव आणि त्याच्याकडे समाजाचा डोळसपणा हा त्या व्यक्तित्वाला न्याय देणारा ठरतो. या लेखात देखील त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही.
80 ते 90 च्या दशकात काँग्रेस च्या हाताचा पंजा लोकांच्या ह्रदयात होता अगदी रक्तात म्हणलात तरी चालेल मी 5 वर्षाचा असेल 91 ला. पण मला पक्क आठवत मी काँग्रेस चा झेंडा हातात घेऊन आमचा हाताचा पंजा म्हनून गावात फिरत होतो म्हणजे त्या वेळी काँग्रेस ची लोकप्रियता लोकां मध्ये अगदी लहान थोरा मध्ये किती भिनली होती.... त्यातच इंदीरा गांधीं, राजीव गांधी यांच्या हत्येमुळं निर्माण झालेली प्रचंड सहानुभूती....त्यावेळी भाजप च कमळ म्हणलं कि पोटात कस तरीच होयच आपला हाताचा पंजाच बरा रे बाबा हि पहिली आणि शेवटची प्रतिक्रिया कोणाच्याही तोंडी असायची.... बिलकुल या प्रवाहाच्या विरोधात एक माणूस हि लाट शांत करत होता समाजाच्या मनावर बिंबून बसलेला हाताचा पंजा पुसण्याचा आपल्या अफाट जिद्द मेहनत आणि दुर्दम्य इच्छाशक्ती च्या जोरावर प्रयत्न करत होता त्यात समाजच मन वळवण्यात त्या माणसाला प्रचंड प्रमाणात यश आलं म्हणजे हाताचा पंजा सोडून दुसरं कोणतं चिन्ह ज्यांनी स्वप्नांत सुद्धा पाहिलं नसेल त्यांनी सुद्धा भाजप च कमळ स्वतःच्या मनावर कोरल ते फक्त एका व्यक्ती मूळ पर्यायानं समाजानं त्या व्यक्तीच नेत्रत्व निर्विवाद मान्य केलं आणि ती व्यक्ती होती स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब..!
अगदी तीच परिस्थिती तसाच काळ तश्याच घटना तसाच एक लोकनेता आता आपलं स्वकर्तृत्व आणि अफाट मेहनत जिद्द या जोरावर संघर्ष करत आहे आणि त्या माणसाला आता भाजप च कमळ चिन्ह समाजाच्या मनावर जे बिंबून बसलंय ते पुसान्यात 70% यश आलंय..... आणि त्या माणसाच पुढच राजकीय भविष्य खूप उजवल आहे अगदी स्व.मुंडे साहेबासारखंच आतापर्यंत माझ्या सहीत सर्वच लोकांना जे चिन्ह एखादया शत्रू सारखं एखादा पापा सारखं वाटत होत तेच चिन्ह आज खूप प्रमाणात समाजानं स्वीकारलेलं दिसत आहे ह्याला फक्त एकच माणूस कारणीभूत आहे आणि त्या माणसाची मेहनत जिद्द... पर्यायानं समाज त्या माणसाच नेत्रत्व हळू हळू का होईना मान्य करत आहे. तो माणूस म्हणजे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते धनंजय_मुंडे
जो पक्ष जे चिन्ह आम्हाला अस्पसृश वाटत होत आज तेच आमची ओळख बनलंय हे फक्त धनंजय मुंडे यांच्यामुळंच...!
खरच धनुभाऊ तुम्ही ग्रेट आहात नक्कीच भविष्य तुमच्या यशापुढे लोटांगण घालत आहे.. आमचे स्व. मुंडे साहेब आम्हाला परत तुमच्या रूपाने मिळालेत...!!! 100% इतिहास परत त्याची पुनरावृत्ती करतो..!
- नंदकिशोर मुंडे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा