सध्या राजकीय क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वसामान्य नेत्रत्वा बाबत आनेक तर्क वितर्क लावले जात आहेत कारण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली व अनअपेक्षित निधनानंतर सर्वसामान्य जनतेची धुरा कोण सांभाळणार यावर मोठ प्रश्न चिन्ह निर्माण झालं होत काही काळा पुरत अनेक नावे चर्चेत आली पण नावाला पण ब्रेक लागल व भा ज पा सरकार तर्फे आता सर्वसामान्य नेत्रत्व चा चेहरा पंकजाताई मुंडे यांच्या कडे दिला पण तो अल्पकाळापुरता राहिला व त्यांच्याच पक्षाने जनतेला दाखवुन दिल कि पंकजा मुंडे हे नेत्रत्व सक्षम पने करू शकत नाहीत म्हणून त्यांच्या कडून ओ बी सी मंत्रालय काढून घेऊन त्यांना घरचा आहेर दिला त्यानंतर सर्वसामान्य मराठवाड्यातील जनतेची आशा आंकश्या कोण पूर्ण करणार या वर या मोठ प्रश्नवाचक चिन्ह निर्माण झालं होत पण राजकीय क्षेत्रात एक चेहरा मराठवाड्यात बाकी होता राजकीय क्षेत्रातील त्यांचा अनुभव पाहता मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील ओ बी सी व सर्वसामान्य जनतेला नेत्रत्व मान्य असणार नाव म्हणजे ना धनंजय मुंडे हे नाव निर्भीड पने लोक सध्या त्यांच्या ओढातुन बाहेर पडत आहे असे सरळ पने दिसून येत आहे आता महाराष्ट्रातील जनतेला पण समजल कि वरील सर्व पर्याय संपल्या नंतर फक्त धनंजय मुंडे च निर्भीड पने विकासाची कार्यवाही करू शकतात ना कुणाचे दडपण व ना कुणाचा दबाव आशे एकमेव व्यक्तिस्वतत्र्य असलेले नेते म्हणजे ना धनंजय मुंडे साहेब हे नाव सध्या महाराष्ट्रातल जनतेच्या ओठातून पूर्ण महाराष्ट्रभर बाहेर पडत आहे सध्याची शेतकऱ्यांची परिस्थती लक्ष्यात घेता शेतकऱ्यावर गंभीर परिस्थती निर्माण झाली आहे .
भा. ज .पा. सरकारने अगदी गाजवजात चालू केलेली प्रधानमंत्री फसल बिमा योजना हि फसलेली बिमा योजना आहे हे ना धनंजय मुंडे यांनी दाखून दिले आहे मागच्या पंधरा दिवसात शेतकरी नरक वासना भोगतयात कारण सरकार प्रत्येक दिवसाला हे सरकार रंग बदलू गिरगीटा सारख रंग बदलतंय पण या रंग बदलू गिरगीटाचा एकच रंग कायम ठेवण्या साठी धनंजय मुंडे हे नेत्रत्व सक्षम आहे हे त्यांनी खरीप हंगाम पीक विमा मुदत वाढवून घेऊन समदं महाराष्ट्राला दाखून दिल .
पीक विम्याच्या मुदत वाठीबद्ल त्यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून सरकारने त्यांच्या समोर नांगी टाकून दिली आणि पाच दिवसाची मुदत वाढ सरकारने दिली म्हणून आज धनंजय मुंडे साहेबान मुळे लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे आश्या जणहिता च्या कामामुळे सध्याच परळी मतदार संघाच्या मावळत नेत्रत्वला जनता योग्य ती जागा येणाऱ्या विधानसभा निवडणुकांन मध्ये दाखवेल यात शंका नाही . आताच पार पडलेल्या जि प व पंचायत समितीच्या निवडणुकांन मध्ये परळी मतदार संघाच्या जनतेनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मंत्री मोहद्याना दिवसा चांदणे दिसण्याची वेळ आली आहे .
वरील कामांन मुळे धनंजय मुंडे हे नेते मराठवाड्याच नाहीत तर विदर्भ , खान्देश, पश्चिम महाराष्ट्र , कोकण , या कडे विस्तार होत आहे म्हणून ते महाराष्ट्राचे नेते आहेत हे दिसून येत आहे
धनंजय मुंडे या नावाचा न थांबणार वादळ रोकन कठीण बनल आहे आणि हे वादळ पूर्ण महाराष्ट्र भर नाही तर भविष्यात पूर्ण भारतभर गोंगावल्या शिवाय राहणार नाही.
लेखणीच्या शेवटी जाताजाता एवढच निष्कर्ष काढेल कि धनंजय मुंडे यांची ताकद कुठल्याही शस्त्राच्या किंवा आस्त्राच्या जिवावर धजलेली नाही त्यांची क्रांती लोकांच्या मनामंनात रुजलेली आहे.
- राम गित्ते (नंदागौळकर) मो नं : ७७२१०१६५८१

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा